Ladki Bahin Yojana Free Mobile : खुशखबर महिलांना मिळणार FREE मोबाईल, ONLINE अर्ज प्रक्रिया सुरू, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Free Mobile News In Marathi : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोफत मोबाईल फोन देण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर खूप होत आहे या चर्चेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर कशाप्रकारे मोफत मोबाईल फोन साठी ऑनलाइन अर्ज करायचा या ( Ladki Bahin Yojana Free Mobile ) संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.

सध्या महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय होत चालली आहे या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024 पासून सुरू केली आहे.

या योजनेसाठी आतापर्यंत सरकारकडे दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जात आहे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे म्हणजे 7500 हजार रुपये महिलांना मिळालेले आहे.

आधार लिंक केल्यास 48 तासात मिळणार पैसे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते जमा होतील परंतु अनेक महिलांना 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांनी तात्काळ आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन आपले खाते आधार लिंक आहे का नाही ते तपासून घ्यावे जर खाते आधारे नसेल तर तात्काळ आधार लिंक करून घ्यावे त्यानंतर पुढील 48 तासात तुमच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होईल.

हे पण वाचा : ₹ 7500 आणि दिपाली बोनस ₹ 3000 पाहिजे असेल तर आज 12 वाजेपर्यंत शेवटची संधी, पूर्ण करा हे काम

महिलांना मिळाले 5 हत्यांचे पैसे

महाराष्ट्र सरकारने राज्यातील 2 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात 15 ऑक्टोबर पर्यंत 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत आणि त्याच प्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडरचे पण पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे जमा होतील जमा होतील अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेले आहे.

Ladki Bahin Yojana Free Mobile
Ladki Bahin Yojana Free Mobile

महिलांना मिळणार FREE मोबाईल

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना पाच हप्त्याचे सरकारकडून साडेसात हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत मोबाईल ( Ladki Bahin Yojana Free Mobile ) देण्यासंदर्भात माहिती दिली जात आहे

त्याचप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये अर्ज करण्यासंदर्भात माहिती पण दिली जात आहे यासंदर्भात आपल्या टीम कडून पडताळणी केली असता सरकारकडून अशी कोणतीही योजना सुरू केली गेली नाही आहे आणि जर शासनाने अशी काही योजना सुरू केली असती तर त्याबाबत सरकार शासन निर्णय काढला असता त्याकरिता महिलांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here