Ladki Bahin Yojana : या महिलांना पण मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, सरकारने दिला या महिलांना दिलासा, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत करीत आहे या योजनेच्या माध्यमातून दोन टप्प्यांमध्ये लाखो महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 रुपये सरकारने जमा केलेली आहे .

परंतु राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता परंतु काही कारणास्तव त्यांचा अर्ज कायमस्वरूपी रिजेक्ट केला गेलेला आहे आणि त्यांना या योजनेसाठी परत अर्ज सादर करता येत नाही व अशा महिला या योजनेपासून वंचित राहत आहे ह्या सर्व बाबीवर सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन अशा सर्व महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.

सरकारने वाढवली अर्ज करणे शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये म्हणून व त्याचप्रमाणे लाडकी बहिणी योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवली होती परंतु आता सरकारने यामध्ये वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.

हे पण वाचा : Ladki Bahin Aadhar Link Check : आधार लिंक खाते चेक करा फक्त 2 मिनिटात

लाखो महिलांची खाते बँक खात्याची आधार लिंक नाही

राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर तर झालेले आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिलांचे खाते आधार लिंक नसल्यामुळे या योजनेचा पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आपली बँक खाते आधार लिंक करून घ्यावे अन्यथा त्यांनी पोस्ट बँक मध्ये जाऊन आपले नवीन खाते काढून घ्यावी व ते आधार लिंक करावे असे सरकारकडून आव्हान करण्यात आलेलेआहे

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

महिलांना मिळणार पुन्हा अर्ज करण्याची संधी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेतलेला आहे मागील झालेल्या नागपूरमधील कार्यक्रमांमध्ये यासंदर्भात माहिती दिली असता सरकारकडून सांगण्यात आले की ज्या महिलांच्या अर्ज कायमस्वरूपी रद्द झालेली होते व त्यांना परत अर्ज करता येत नव्हते अशा सर्व महिलांना सरकारकडून पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी सप्टेंबर महिन्यात दिली जाणार जेणेकरून कोणती महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 3rd Installment : फक्त ह्याच महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये सरकारने जाहीर केली तिसऱ्या टप्प्याची तारीख

Ladki Bahin Yojana Important Link

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटातClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

Leave a Comment