Ladki Bahin Yojana 3rd Installment : फक्त ह्याच महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये सरकारने जाहीर केली तिसऱ्या टप्प्याची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 3rd Installment : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे आतापर्यंत दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत.

या योजनेला पूर्ण महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे, महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दोन टप्प्यांमध्ये ऑगस्ट आणि जुलै महिन्याची मिळून तीन हजार रुपये यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेली आहे .

परंतु अनेक अशा महिला आहेत ज्यांना काही कारणास्तव या योजनेचे लाभ मिळालेला नाही तर अशा सर्व महिला वाट पाहत आहे कि Ladki Bahin Yojana 3rd Installment सरकार कधी जमा करणार आहे तर आज आपण सरकार तिसरा टप्पा कोणत्या तारखेला जमा करणार आहे आणि त्याच प्रमाणे कोणत्या महिलांना 4500 हजार रुपये मिळणार आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहूया.

Ladki Bahin Yojana 3rd Installment Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची अमलबजावनी 28 जून 2024
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
Ladki Bahin Yojana Official Websitehttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana 3rd Installment
Ladki Bahin Yojana 3rd Installment

महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने सरकारने हि योजना सुरू केली आहे.

फक्त ह्याच महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये

लाडकी बहीण योजने संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मंजूर झालेले होते परंतु काही कारणास्तव महिलांना या योजनेचा पैसा मिळालेला नाही व त्याचप्रमाणे ज्या काही महिलांचे अर्ज मंजूर होणे बाकी होते अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट व तसेच सप्टेंबर महिन्याचे मिळून ₹4500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील

Ladki Bahin Yojana 3rd Installment
Ladki Bahin Yojana 3rd Installment

Ladki Bahin Yojana 3rd Installment

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये दोन टप्प्यांमध्ये जमा केलेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा अद्याप पैसा मिळालेला नाही अशा सर्व महिलांना 28 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत या योजनेचा पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahini Yojana Online Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

1 thought on “Ladki Bahin Yojana 3rd Installment : फक्त ह्याच महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये सरकारने जाहीर केली तिसऱ्या टप्प्याची तारीख”

Leave a Comment