Ladki Bahin Yojana Money : महाराष्ट्र राज्य भरातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत अनेक महिलांनी सेतू /अंगणवाडी केंद्र मार्फत व वैयक्तिक अर्ज सादर केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला ऑनलाईन अर्ज सादर करत आहे तालुकास्तरीय समिती मार्फत या योजनेचे अर्ज पडताळणी करून मंजूर यादी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवली जात आहे .
Table of Contents
त्यानंतर या योजनेचे लाभ पात्र लाभार्थी महिलांना मिळणार आहे. पण राज्यातील अशा लाखो महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर झाले आहे परंतु त्यांना या योजनेचा पैसा मिळणार नाही काय आहे संपूर्ण माहिती पाहूया.
लाडकी बहीण योजनेचे नवीन बदल
महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत पोर्टल लॉन्च केले आहे या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील महिला आपले ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात परंतु या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी शासनाने नवीन नियम लागू केली आहे
How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal
अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करताना लाभार्थी महिलांच्या खात्याला आधार नंबर लिंक असणे अनिवार्य केले आहे जर महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल ती महिला या योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकणार नाही.
या दिवशी मिळणार महिलांना पैसे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या पात्र महिलांना महाराष्ट्र सरकारकडून येत्या रक्षाबंधनच्या दिवशी दोन्ही महिन्याची मिळून 3000 रुपये जमा केले जाणार आहे.
योजनेचे अर्ज किती दिवसात मंजूर होत आहे
Ladki Bahin Yojana Money : राज्यभरातून लाखो महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेसाठी नारीशक्ती दूध ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केली आहे परंतु अनेक महिला आपले अर्ज मंजूर होण्याची वाट बघत आहे, शासनाने सांगितलेल्या माहितीनुसार योजनेचे अर्ज मंजूर होण्याची कालावधी 15 दिवसाची आहे परंतु अनेक महिलांचे अर्ज काही जिल्ह्यांमध्ये एक ते दोन दिवसात मंजूर होते .
अर्ज मंजूर पण पैसे का मिळणार नाही
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज तालुका समितीकडून पडताळणी केली जात आहे त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडे पात्र यादी पाठविले जात आहे आणि लवकरच या योजनेचा पैसा पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण अनेक महिलांनी आपली बँक पासबुक जे सादर केले आहे त्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार नाही आहेत.
Ladki Bahin Yojana Money : महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पैसा DBT मार्फत पाठवला जाणार आहे उदाहरणार्थ , या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे खाते आधार लिंक होणे अनिवार्य आहे
जर महिलेचे खाते आधार लिंक नसेल तर या योजनेचा पैसा त्या महिलेच्या खात्यात जमा होणार नाही त्यासाठी जर महिलांनी आपले आधार लिंक नसलेले खाते व त्याचप्रमाणे आधार लिंक न होणारे खाते जर या योजनेसाठी सादर केली आहे अशा महिलांना या योजनेचा पैसा मिळण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे .
त्यासाठी या योजनांचा पैसा कोणत्याही अडचणी शिवाय लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा व्हावा यासाठी तात्काळ आपले बँक खाते राष्ट्रीय बँक मध्ये घ्यावे व खाते आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून या योजनेचा पैसा आपल्या खात्यामध्ये जमा होईल.
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Nari Shakti Doot Apply Link | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana Money : लाखो महिलांचे अर्ज मंजूर पण या चुका मुळे नाही मिळणार पैसे, पहा संपूर्ण माहिती”