Ladki Bahin Yojana New Rejected List News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेची सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेला महाराष्ट्र सरकारने योग्य प्रकारे लागू करून 2 कोटी पेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे सरकारने 24 जानेवारी 2025 पासून सातवा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली त्यामध्ये 2 कोटीच्या जवळपास पात्र महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा झाला
परंतु अशा अनेक लाखो महिला आहेत ज्यांना या योजनेचा सहावा हप्ता तर मिळाला पण त्यांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता जमा झाले नाही सूत्रांच्या माहितीनुसार त्यामधील लाखो महिलांना सरकारने अपात्र घोषित केले आहे व त्याचप्रमाणे सरकारने अशा महिलांचे अपात्र यादी पण जाहीर केली आहे या संदर्भात सर्व माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana New Rejected List Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना |
सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
पात्रता | 21 ते 65 वयोगटातील व 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला |
Ladki Bahin Yojana Official Website | Click Here |
Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply | Click Here |
हेल्पलाइन नंबर | 181 |
Majhi Ladki Bahin Yojana 2025
महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेची घोषणा राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी केली त्यानंतर सरकारने या योजनेचे अर्ज प्रक्रिया एक जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ठेवली या कालावधीमध्ये सरकारकडे तीन कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्राप्त झाले त्यामधील सरकारने पात्र महिलांना जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत चे सात हप्त्याचे पैसे दिलेले आहे.
Ladki Bahin Yojana 7th Installment
महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता 24 जानेवारी 2025 पासून जमा करण्यास सुरुवात केली त्यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात 1500 रुपये सरकारकडून जमा करण्यात आलेले आहे व 31 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे.
Ladki Bahin Yojana New Rejected List
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्या सरकारने सातवाहप्ता 24 जानेवारी 2025 पासून ते 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये 1500 रुपये सरकारने जमा केले आहे परंतु अशा लाखो महिला आहेत ज्यांना या योजनेचा सातवा हप्ता मिळाला नाही यासंदर्भात मिळालेले माहितीनुसार सरकारने लाखो महिलांना अपात्र घोषित केलेले आहे .
हे पण वाचा : नवीन वर्षाचे 3 मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू, लगेच करा अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज
त्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामध्ये सरकारने ज्या महिलांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना सरकारने अपात्र घोषित केलेले आहे अशा महिलांना फक्त कोणत्याही एकाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे .
FAQ-Ladki Bahin Yojana New Rejected List
निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का ?
महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार ज्या महिलांना इतर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळत असेल अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही.
लाडकी योजनेसाठी नवीन अर्ज कधी सुरू होणार
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 ठेवली होती परंतु मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सध्या नवीन अर्ज प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे त्यासाठी महिलांनी सेतू केंद्रांमार्फत किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन नवीन अर्ज संदर्भात माहिती घेऊ शकता.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .