Ladki Bahin Yojana New Update News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून 1500 रुपये दर महिन्याला दिली जात आहे आतापर्यंत सरकारने 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु अनेक लाखो महिला आहेत ज्यांना या योजनेचा एक हप्ता मिळाला नाही.
अशातच सोशल मीडियावर या योजनेसंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे की ही योजना डिसेंबरमध्ये बंद होणार तर आज आपण ( Ladki Bahin Yojana New Update ) यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Table of Contents
योजनेसाठी ऑक्टोबर मध्ये केलेले अर्ज कधी मंजूर होणार
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये या उद्देशाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कालावधीमध्ये वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आलेली होती या कालावधीमध्ये अनेक उर्वरित महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केलेली आहेत परंतु त्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर करण्यात आले नाही तर अशा सर्व महिलांचे अर्ज कधी मंजूर होणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे.
यासंदर्भात माहिती मिळाली असता सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर आचारसंहिता लागू आहे त्यामुळे नवीन अर्ज मंजूर करणे व त्याप्रमाणे लाभ वितरण प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे जेव्हा राज्यामधील आचारसहिता समाप्त होईल त्यानंतर महिलांची अर्ज मंजूर केली जातील
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होणार
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाच हप्त्याचे पैसे 7500 रुपये जमा केलेले आहेत आता महिलांना या योजनेच्या सहाव्या हप्त्याची अपेक्षा आहे आणि अनेक महिलांना या योजनेचा एकही महिला हप्ता मिळाला नाही.
हे पण वाचा : यादीतील महिलांना मिळणार 9600 हजार रुपये, पहा तुम्हला किती मिळणार पैसे
अशा महिला पण या योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षा आहे तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजना डिसेंबर मध्ये बंद होणार ?
महाराष्ट्र राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक असल्याकारणाने प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना डिसेंबर मध्ये बंद होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की लाडकी बहीण योजना आम्ही बंद पडू देणार नाही आणि लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ कायम देणार असे त्यांनी आश्वासन दिले आणि त्याच प्रमाणे या योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 करू असे पण त्यांनी वचन महिलांना दिले.
Ladki Bahin Yojana New Update Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
Navryach nahi chanar bank account