Ladki Bahin 6th Kist New Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला आणि काही महिन्यांमध्ये ही योजना यशस्वी सरकारने राबवली आणि या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकारने लाभ दिला याच योजनेचा फायदा सरकारला मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीमध्ये झाला आणि मोठ्या संख्येने महायुती सरकारला बहुमत मिळाले.
महाराष्ट्र राज्यातील महिलांचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला सरकारने अवघ्या काही महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे पण जमा केले परंतु अनेक महिलांनी या योजनेच्या नियमाचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले आणि त्यांना या योजनेचा लाभ पण दिला गेला.
परंतु सरकारकडून अशा अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात आहे आणि त्यामध्ये अनेक महिला आढळून आलेले आहे तर अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना ह्या योजनेअंतर्गत अपात्र केले जाणार आहे ही सर्व माहिती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडकी बहीण योजनेमध्ये होणार मोठे बदल
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल केले जाणार आहे राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार काही दिवसा स्थापन होणार आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेत मोठे बदल होणार अशी माहिती समोर येते आहे महायुतीच्या मुख्यमंत्री यांच्याकडून अनेक प्रचार सभेत महिलांना आश्वासन देण्यात आले होते की राज्यात महायुती सरकार पुन्हा आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये करू त्यामुळे आता लाडकी पण योजनेअंतर्गत डिसेंबर पासून 2100 रुपये हप्ता मिळणार आहे.
सरकारने केले लाखो महिलांना अपात्र
महाराष्ट्र राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे तर मिळाले परंतु त्यांना या योजनेअंतर्गत पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत कारण सरकारअनेक महिलांना अपात्र केलेले आहे तर सरकारने कोणत्या महिला अपात्र केले आहेत या संदर्भात माहिती प्राप्त झाले असता ज्या महिलांना निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे आशा सर्व महिलांना सरकारकडून अपात्र केले जात आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयाची नवीन पात्र यादी जाहीर, असे पहा तुमचे नाव
अशा प्रकारे चेक करा अपात्र यादी तुमचे नाव
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची फेर तपासणी केली जातआहे आणि त्यामध्ये अनेक महिला निराधार योजनेअंतर्गत लाभ दिला जात असल्याचे समोरआलेले आहे यासंदर्भात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिलेली आहे त्यामुळे अशा महिलांना या योजनेचे इथून पुढील हप्ते मिळण्याची शक्यता कमी आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
Mla ny ajun aalet pise 2100