Majhi Ladki Bahin Yojana Official Web Portal : असा करा Online अर्ज कधीच रिजेक्ट होणार नाही @ladakibahin.maharashtra.gov.in

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Official Web Portal : सध्या राज्यांमध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक लोकप्रिय योजना होत चालली आहे या योजनेसाठी राज्य सरकार कडे मोठ्या संख्येने ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत परंतु अनेक महिला या योजनेसाठी अर्ज करणे बाकी आहे तर आज आपण आपल्या मराठी भाषेमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी Majhi Ladki Bahin Yojana Official Web Portal च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायच्या त्याची संपूर्ण माहिती देणार आहोत.

Majhi Ladki Bahin Yojana Official Web Portal Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेची घोषणा 28 जून 2024
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला
आर्थिक मदत 1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाइन
Ladki Bahin Yojana Official Web Portal https://ladakibahin.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची सुरुवात1 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024

About Ladki Bahin Yojana Official Web Portal

महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता Ladki Bahin Yojana Official Web Portal लॉन्च केली गेले आहे आता राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात .

त्याचप्रमाणे तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून अर्जाची स्थिती तपासू शकता त्याचप्रमाणे तालुकास्तरीय समितीला अर्ज पडताळणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या आणि आधार कार्ड इतर राज्यातील पण अपलोड केली जात होते या सर्व बाबी व लक्ष देत अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलांच्या मोबाईल नंबर ला आधार लिंक असणे आणि अनिवार्य करण्यात आलेले आहे .

Ladki Bahin Yojana Official Web Portal Eligibility

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर सोबत असणे आवश्यक
  • अर्जदार महिलेचा फोटो
  • आधार लिंक असलेले बँक पासबुक
  • अधिवास प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षे पूर्वीचा ( मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी )
  • हमीपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र ( उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळ्या किंवा केसरी रंगाचे रेशन कार्ड )

Ladki Bahin Yojana Official Web Portal Online Apply

  • सर्वात पहिले तुम्हाला Ladki Bahin Yojana Official Web Portal जावे लागेल .
  • त्यानंतर तुम्हाला वरच्या ऑप्शनमध्ये अर्ज लोगिन हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा .
Ladki Bahin Yojana Official Web Portal Online Apply
Ladki Bahin Yojana Official Web Portal Online Apply
  • आता तुमच्या समोर लॉगिन पेज ओपन होणार
Ladki Bahin Yojana Official Web Portal Online Apply
Ladki Bahin Yojana Official Web Portal Online Apply
  • तुम्हाला सर्वात पहिले अर्ज करण्यासाठी या पोर्टलची युजर आयडी पासवर्ड तयार करावी लागेल
  • यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Create Account ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
Ladki Bahin Yojana Official Web Portal Online Apply
Ladki Bahin Yojana Official Web Portal Online Apply
  • आता तुमच्यासमोर Sign up फ्रॉम ओपन होईल त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी
ladki bahin yojana official website link
ladki bahin yojana official website link
  • सर्व माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर त्याच्या कॅपच्या फील करून Signup या ऑप्शनवर क्लिक करून घ्यावे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या
  • परत एकदा तुमच्या समोर लॉगिन पेज ओपन होणार त्यामध्ये तुम्ही यूजर पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या
  • लॉगिन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
ladki bahin yojana maharashtra
ladki bahin yojana maharashtra
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल
  • आता तुम्ही कॅपच्या फील करून सेंड ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करावे तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या.
ladki bahin online apply official website
ladki bahin online apply official website
  • ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा मुख्य अर्ज ओपन होईल त्यामध्ये मागितलेली सर्व व्यक्ती व इतर माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यावे .
ladki bahin maharashtra gov in portal
ladki bahin maharashtra gov in portal
  • सर्व माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर आता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील व त्याचप्रमाणे अर्जदार महिलेचा फोटो पण अपलोड करावे लागेल .
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Save Information या ऑप्शन वर क्लिक करावे.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply
  • आता तुमच्यासमोर Registration Preview पेज ओपन होईल त्यामधील तुमची माहिती पुन्हा एकदा व्यवस्थितपणे चेक करून घ्यावी
  • आता तुम्हाला खाली दिलेल्या कॅपच्या फील करून सबमिट बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे.

अशाप्रकारे तुमची या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल .

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

FAQ- Ladki Bahin Yojana Official Web Portal

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 सप्टेंबर 2024

लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट

https://ladakibahin.maharashtra.gov.in

Leave a Comment