Majhi Ladki Bahin Yojana 6th Kist News In Marathi : महाराष्ट्र राज्य मध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली होती या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती या कालावधीमध्ये तीन कोटीच्या जवळपास ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले त्या अर्जाची पडताळणी करून दोन कोटी 34 लाख पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
परंतु राज्यातील महिलांसाठी आता सोन्याची दिवस येणार आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठे बदल होणार आहे तर सरकार कोणते बदल करणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
या महिलांना मिळणार सहाव्या हप्त्यात 2100 रुपये
राज्यांमध्ये महिलांच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार काही दिवसात राज्यात स्थापन होणार आहे यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येणार आहे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये दर महिन्याला मिळत होते परंतु आता या रकमेमध्ये वाढ करून 2100 केले जाणार आहेत आणि ही रक्कम डिसेंबर महिन्यापासून महिलांना मिळण्यास सुरुवात होईल.
हे पण वाचा : पुढील 48 तासात जमा होणार ₹2100 रुपये, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे
अपात्र महिलांना मिळणार 2100 रुपये महिना
राज्य व केंद्र सरकारकडून राज्यातील लाखो महिलांना निराधार योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना दिला जात आहे परंतु या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही कारण सरकारने या महिलांना अपात्र ठेवलेला आहे परंतु अशा पण महिलांना सरकार मोठे गिफ्ट देणार आहे कारण सरकार या योजनेच्या रकमेत वाढ करणार असून आणि आता महिलांना 2100 रुपये महिना दिला जाणार आहे आणि ही रक्कम डिसेंबर महिन्यापासून महिलांना मिळण्यास सुरुवात होईल.
अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारकडून येत्या काही दिवसांमध्ये अनेक योजनेमध्ये मोठे बदल केले जाणार आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या अधिकृत व्हाट्सअप चॅनेल होऊ शकता.
Majhi Ladki Bahin Yojana 6th Kist Important Link
Ladki Bahin Yojana Online Apply 2024 | Click Here |
Ladki Bahin Yojana Aadhar Link Process | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .