Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download
Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download

Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download : महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे. शासनाने मागील झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याद्वारे या योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना 1500 रुपये प्रति महा देण्यात येणार आहे.

Ladki Bahin Maharashtra : लाडकी बहीण योजनेची अर्ज करा फक्त 5 मिनिटात, अत्यंत सोपी पद्धत

आपणही आपल्या कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगणार असाल त्याकरिता आपल्याजवळ शासनाचा Majhi Ladki Bahin Yojana GR PDF असणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही घेऊन आलोय शासनाच्या संपूर्ण जीआर आपल्या ह्या लेख मध्ये आणि याची मी तुम्हाला डाउनलोड लिंक पण देणार आहे ज्यावर तुम्ही क्लिक करून हे सर्व Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download करू शकता

Majhi Ladki Bahin Yojana : ₹3000 रुपये या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार , पण या महिलांना नाही मिळणार पैसे

Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download

Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download Link
Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download Link

अ.क्र
विभागाचे नाव शासन जी.आर.चे नाव जी.आर. नं जी.आर. दिनांकPDF साइज डाउनलोड लिंक
1.महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनमहाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी  सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत.20240624132821343024-06-2024220kbClick Here
2.महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनमहाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत20240628181401823028-06-2024314 kbClick Here
3.महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनमुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्याबाबत.20240705120455113005-07-2024
2
254kbClick Here
4.महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व गरजू महिलांसाठी ई- पिंक रिक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनस्तरावर मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत20240705120517653008-07-2024255kbClick Here
5.महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत20240703133511433003-07-2024325kbClick Here
6.महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत.20240711171322303011-07-2024160kbClick Here
7.महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत20240712140159423012-07-2024310kbClick Here
8.महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनमुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत.20240719125702743019-07-2024150kbClick Here
9.
महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत.20240725173238953025-07-2024334kbClick Here

Ladki Bahin Yojana Online Apply Important Link

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Nari Shakti Doot Apply LinkClick Here

Ladki Bahin Yojana Latest News