Mazi Ladki Bahin Yojana News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ( Mazi Ladki Bahin Yojana ) सुरू केली आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत 1500 देण्यास सुरुवात झाली त्याचप्रमाणे सरकारने जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा पण केले.
आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत दोन कोटी 34 लाख महिलांना लाभ दिलेला आहे आता महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता लाडकी बहिण या योजनेसोबत पुन्हा दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून केली जाणार आहे या संदर्भात केंद्र सरकारने घोषणा पण केलेली आहे तर आज आपण संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
केंद्र सरकारने केली नवीन मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार स्थापन झाले आणि केंद्र सरकारकडून मोठे गिफ्ट देण्यात आले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरांची मंजुरी देण्यात आलेली आहे याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी घोषणा केलेली आहे हा योजने लाभ बिगर लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : अरे बापरे लाखो महिला अपात्र, लगेच चेक करा तुमचे नाव आहे का ?
लाडक्या बहिणींना मिळणार ₹2 लाख रुपये
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल वीस लाख प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजुरी दिली आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या योजनेचा विशेष लाभ लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणींना देण्याचा प्रयत्न आम्ही करणार त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पैशासोबत हक्काचे घर पण देण्यात येणार आहे
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Mazi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी लाडक्या बहिणींना मिळणार ₹2 लाख रुपये, केंद्र सरकारने केली नवीन मोठी घोषणा”