Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra Pdf , लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र Pdf डाउनलोड
Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra Pdf Download : महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात राहत असलेल्या सर्व महिलांना महाराष्ट्र शासनाकडून प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार … Read more