Ladki Bahin 6th New Update : आनंदाची बातमी सरकारने घेतला लाखो महिलांसाठी मोठा निर्णय, अदिती तटकरे यांनी दिली माहिती
Ladki Bahin 6th New Update In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख महिलांना महाराष्ट्र सरकारने लाभ दिलेले आहे आता महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट महिला आतुरतेने पाहत आहे परंतु सध्या लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार असून निकषांत न बसणाऱ्या महिलांना योजनेतून बाद केले जाईल असी चर्चा सध्या सुरू … Read more