Ladki Bahin Aadhar Link : एका चुकीमुळे 27 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित ? लगेच करा आहे काम
Ladki Bahin Aadhar Link News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना आहे या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना 1500 दर महिन्याला देण्यास सुरुवात केली आतापर्यंत योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख महिलांना सरकारने लाभ दिलेला आहे. महायुती सरकारला याच योजनेमुळे … Read more