Ladki Bahin Installment Status : लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही ? असे पहा तुमचे मुख्य कारण

Ladki Bahin Installment Status

Ladki Bahin Installment Status News In Marathi : महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि 1 जुलै 2024 पासून या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केली आणि त्यामधील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला … Read more