Ladki Bahin Update : जिल्ह्यात 75 हजार लाडक्या बहिणी अपात्र, लगेच पहा कशामुळे झाल्या या महिला अपात्र

Ladki Bahin Update

Ladki Bahin Update In Marathi : महाराष्ट्र राज्यातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आणि त्यांचा अर्ज मंजूर करून त्यांना पाच हप्त्याचे पैसे देण्यात आले परंतु सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे की लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे अशाच एक पुन्हा एक बातमी समोर येत आहे … Read more