Ladki Bahin Yojana 4th Installment : उर्वरित महिलांना मिळणार 6000 हजार रुपये, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana 4th Installment

Ladki Bahin Yojana 4th Installment Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आतापर्यंत दोन कोटी पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत या अर्जाची तालुकास्तरीय पडताळणी करून अनेक महिलांना लाभ देण्यात आलेले आहे परंतु अनेक महिलांची अर्ज मंजूर असताना … Read more