Ladki Bahin 7th Installment : जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या दिवशी जमा होणार, परंतु या महिलांना मिळणार नाही पैसे
Ladki Bahin 7th Installment News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात चर्चेत असलेली योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्य सरकारने योग्य प्रकारे राबवून राज्यातील 2 कोटी 47 लाख महिलांना नऊ हजार रुपये दिले आहेत महिला या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील ते उद्देशाने सरकार योजना सुरू … Read more