Ladki Bahin Yojana December : डिसेंबर महिन्याचे पैसे पुढील 48 तासात जमा होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
ladki bahin yojana december News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेला लागू करून महिलांना लाभ दिला या योजनेचा लाभ घेऊन महिला सक्षम होतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने योजना लागू केली … Read more