Ladki Bahin Yojana : एका महिलेला मिळाले लाडकी बहिण योजनेचे ₹39000 हजार रुपये, पहा नेमकं काय आहे प्रकरण
Ladki Bahin Yojana Froud News In Marathi : सध्या महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे असे असताना या प्रकरणी एक मोठी माहिती समोर येत आहे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे … Read more