Ladki Bahin Yojana Website Live : आनंदाची बातमी लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट ह्या दिवशी सुरू होणार @https://ladakibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana Website Live

Ladki Bahin Yojana Website Live News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली व तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली महिला नारीशक्ती ऍप च्या माध्यमातून किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज केले व सरकारकडे 3 कोटीच्या … Read more