Ladki Bahin Yojana : ₹2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीकडून सरकार पैसे वसूल करणार, पहा संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने गोरगरीब महिलांसाठी सुरू केली आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही तरी पण त्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले व त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे परंतु अशा महिलावर सरकार कडक कारवाई … Read more