Ladki Bahin Yojana 3rd Installment Update : पैसे जमा झाले नाही, हे काम करा लगेच जमा होतील पैसे, महाराष्ट्र सरकाने दिले निर्देश

Ladki Bahin Yojana 3rd Installment Update

Ladki Bahin Yojana 3rd Installment Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि सरकारने काही दिवसातच हि योजनेला लागू करून लाखो महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे … Read more