Ladki Bahin Yojana : खुशखबर लाडक्या बहिणींची संक्रांतर गोड होणार, डिसेंबर जानेवारीचे ₹3000 रुपये एकत्र मिळणार?
Ladki Bahin Yojana Six Installment News In Marathi : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांती आधी फडवणीस सरकार मोठं गिफ्ट देणार येणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन हप्ते 3000 हजार रुपये संक्राती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत त्यामुळे महिलांची संक्राती गोड होणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेसाठी … Read more