Mazi Ladki Bahin Yojana Online Form PDF : माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana Form PDF Download लिंक
Mazi Ladki Bahin Yojana Online Form PDF : महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र महिलांना शासनाकडून 1500 रुपये प्रति महिना दिले जाणार आहे. राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मागील झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. शासनाकडून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 1 … Read more