Majhi Ladki Bahin Yojana List : 3000 रुपये ह्याच महिलांना मिळणार, सरकार कडून पात्र यादी जाहीर, चेक करा तुमचे नाव

Majhi Ladki Bahin Yojana List

Majhi Ladki Bahin Yojana List 2024 : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाकडे आतापर्यंत अंदाजे 75 लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे या सर्व अर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समितीकडून करणे सुरू करण्यात आलेला आहे. तालुकास्थरीय समिती कडून पात्र केलेली महिलांची यादी जिल्हा समितीकडे पाठवली जाणार आहे. त्यानंतर जिल्हा समिती मार्फत अर्ज मंजूर करून या … Read more