Ladki Bahin Yojana Portal : लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर, तरीपण नाही महिलांना मिळणार पैसे, लवकर करा हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Portal : महाराष्ट्र शासनाकडून चालू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेसाठी राज्यभरातून कोटी वधीच्या संख्येने सरकारकडे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत अर्जाची पडताळणी तालुका समिती मार्फत केली जात आहे आणि पात्र लाभार्थी महिलांची यादी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले जात आहे त्यानंतर पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहे.

राज्यातील लाखो महिलांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी केलेली अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे परंतु अर्ज मंजूर झाल्यानंतर पण या योजनेचे पैसे मिळणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे काय कारण नाही यासंदर्भात संपूर्ण माहिती पुढे आपण पाहूया.

अर्ज प्रक्रिया का बंद आहे ?

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू आहे नारीशक्ती दूध व Ladki Bahin Yojana Portal द्वारे ऑनलाइन अर्ज घेण्यात येत आहे परंतु काही दिवसापासून या योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया बंद आहे त्यामुळे राज्यातील महिला मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करत आहे की या योजनेचा लाभ आम्हाला मिळणार का नाही असे प्रश्न त्यांना निर्माण होते .

Ladki Bahin Yojana Portal
Ladki Bahin Yojana Portal

यासंदर्भात सरकारकडून सांगण्यात आले की नारीशक्ती दूध ॲप व Ladki Bahin Yojana Portal काही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे येत्या काही दिवसांमध्ये Ladki Bahin Yojana Portal व ॲप संबंधित सर्व तांत्रिक अडचण दूर करून या योजनेच्या अर्ज प्रक्रिया पुन्हा काही दिवसात चालू होणार आहे त्यानंतर राज्यातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

अर्ज मंजूर तर लगेच करा हे काम

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 17 ऑगस्ट 2024 पर्यत रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये सरकार बँक खात्यात वितरित करण्यात आलेले आहे परंतु ज्या महिलांची खाते आधार लिंक नाही आहे अशा महिलांना या योजनेचा पैसा त्यांचे बँक खात्यात जमा होणार नाही त्यासाठी जर महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत तर लवकरात लवकर त्यांनी आपल्या बँक शाखेत जाऊन आपली बँक खाते आधार लिंक करून घ्यावे .

त्याचप्रमाणे ज्या महिलांनी आपले खाते आधार लिंक केला आहे त्यांना चिंता करायची आवश्यकता नाही त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होईल.

Ladki Bahini Yojana Online Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

Leave a Comment