Majhi Ladki Bahin Maharashtra : लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता या कार्यक्रमात करणार वितरित व प्रमाणपत्र व मंजुरी आदेश देण्यात येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin Maharashtra : महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत सरकार करणार आहे या योजनेचा पहिला हप्ता लवकरच सरकार करून वितरित केला जाणार आहे यासंदर्भात सरकारने योजनेचा शुभारंभ करण्याचा स्थळ व तारीख जाहीर केलेली आहे तर आज आपण त्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

कोटी वधी अर्ज प्राप्त

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत राज्य सरकारकडे कोटी वधीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्याच प्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये 7 लाख 37 हजार 482 अर्ज प्राप्त झाले आहेत अर्जामध्ये अनेक त्रुटी असल्याकारणाने तात्पुरत्या स्वरूपात अर्ज रद्द करून पुन्हा भरण्याची मुभा अर्जदार महिलांना देण्यात आलेली आहे.

नाशिकमध्ये योजनेच्या शुभारंभ

Majhi Ladki Bahin Maharashtra
Majhi Ladki Bahin Maharashtra

तालुका समिती मार्फत पात्र केलेली यादी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्यात आलेली आहे त्यानंतर विधानसभा क्षेत्रीय समितीकडे अंतिम निर्णयासाठी यादी सादर करण्यात आलेले आहे, यात पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांना 16 तारखेला होत असलेल्या नाशिक मधील शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मंजुरी आदेश देण्यात येणार आहे व त्याचप्रमाणे कार्यक्रम स्थळावर सहा सेल्फी पॉइंट पण तयार करण्यात येणार आहे. .

हे पन वाचा : Ladki Bahin Yojana List 2024 : लाखो महिलांचे अर्ज मंजूर, सरकारने केली मंजूर यादी जाहीर

या कार्यक्रमत किमान 30 लाभार्थ्यांना मनोगताचा व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना कार्यक्रमास्थळी घेऊन येणे परत पाठवण्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे, कार्यक्रमास्थळी अग्निशम व तसेच वाहन व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था आणि स्वच्छता आरोग्य पथक नियुक्त करण्यात आलेले आहेत.

या दिवशी वितरित केले जाणार पैसे

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Maharashtra योजना अधिक लोकप्रिय होत चालली आहे आणि सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेला सक्षमपणे लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे, या योजनेचा पहिला हप्ता दोन्ही महिन्याचा मिळून तीन हजार रुपये येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी वितरित केले जाणार आहे, हे पैसे DBT च्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पाटण्यात येणार आहे .

Majhi Ladki Bahin Maharashtra Important Link

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Nari Shakti Doot Apply LinkClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

Leave a Comment