CM Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण सुरू करण्यात आलेली आहे . मागणी झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे . राज्य सरकारकडून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सरकार कडे लाखो महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे महाराष्ट्र शासनाकडून तालुकास्तरीय समितीमार्फत अर्जाची पडताळणी करून सुरू करण्यात आले परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज तर केला आहे पण या योजनेचा पैसा त्यांना नाही मिळणार त्यासाठी त्यांना काय करावे लागेल या संदर्भात संपूर्ण माहिती मी देणार आहे .
Ladki Bahin Yojana Form Pending : असे करा अर्ज Approved फक्त एका दिवसात, संपूर्ण माहिती
CM Ladki Bahin Yojana लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक ( बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक )
- हमीपत्र
- अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडण्यासाठी दाखला ( यापैकी एक )
- उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड ( पिवळ्या किंवा केसरी रंगाची राशन कार्ड )
- महिलेचा लाईव्ह फोटो
- मोबाईल नंबर
अर्ज मंजूर किती दिवसात होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केल्या नंतर तालुकास्तरीय समितीमार्फत अर्ज पडताळणी करून पात्र महिलांची यादी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले जाते. त्यानंतर या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात पाठवले जाणार. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होण्याची कालावधी 15 ते 30 दिवस आहे या कालावधी दरम्यान तालुका समितीमार्फत आपले अर्ज मंजूर केले जाणार .
CM Ladki Bahin Yojana चा पहिला हप्ता कधी मिळणार
महाराष्ट्र शासनाकडून 1 जुलै 2024 पासून या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत राज्य सरकारकडे या योजनेची 75 लाख अर्ज प्राप्त झाले आहे या अर्जाची तालुकास्तरीय पडताळणी करून पात्र लाभार्थ्याची यादी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवली जाणार आहे त्यानंतर 15 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्ट या दिवशी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 रुपये जमा होणार आहे .
या महिलांना नाही मिळणार पैसे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पण ऑनलाईन अर्ज सादर केला आहे परंतु तुमचे बँक खाते आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते आधार लिंक करणे अनिवार्य आहे. कारण या योजनेचे पैसे महाराष्ट्र शासनाकडून DBT च्या माध्यमातून पाठवले जाणार आहेत .
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Nari Shakti Doot Apply Link | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .