Ladki Bahin Yojana Installment List : उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार पैसे, चेक करा मंजूर यादीत नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Installment List : महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना ज्यांचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये प्रति महिना देणार आहे, या योजनेचा पहिला हप्ता सरकार 17 ऑगस्ट 2024 रोजी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

परंतु महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदरच या योजनेचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे, महाराष्ट्र सरकारने 14 ऑगस्ट 2024 पासून या योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करणे सुरू केले आहे त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचा वातावरण दिसत आहे.

त्याचप्रमाणे या योजनेचा पहिला हप्ता अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा होणे बाकी आहे त्यामुळे महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की आमच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार? तर आज आपण या संदर्भात सविस्तर चर्चा करूया.

Ladki Bahin Yojana Installment List Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
राज्य महाराष्ट्र
योजनेचे उद्देश महाराष्ट्र राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करणे
योजनेची लाभार्थी राज्यातील महिला
आर्थिक मदत 1500 रुपये प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
हेल्पलाइन नंबर181
Ladki Bahin Yojana Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in

1 कोटी 2 लाख महिलांना मिळणार पैसे

महाराष्ट्र सरकारकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज 2 कोटीच्या जवळपास आलेले आहेत त्यामधील 1 कोटी 2 लाख महिलांना या योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून 3000 रुपये 14 ऑगस्ट 2024 पासून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील अनेक महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला आहे.

Ladki Bahin Yojana Installment List
Ladki Bahin Yojana Installment List

27 लाख महिलांना नाही मिळणार पैसे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी जर तुम्ही पणअर्ज केला असाल आणि तुमचा अर्ज मंजूर पण झाला आहे तरीपण तुमच्या खात्यात पैसा जमा झाला नाही तर तुम्ही लवकरात लवकर बँक शाखेत जाऊन तुमचे बँक खाते आधार लिंक करून घ्यावे अन्यथा तुम्हाला या योजनेचा पैसा मिळणार नाही असे स्पष्ट सरकारने सांगितले आहे.

राज्यातील 27 लाख महिला आशा महिला आहे ज्यांचे खाते आधार लिंक नाही त्यामुळे सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे आधार लिंक खात्यामध्ये जमा केला जात आहे त्यासाठी महिलांची खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे.

Ladki Bahin Yojana Installment List

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनांचा पहिला हप्ता 3000 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे परंतु अनेक महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा अद्याप जमा झालेला नाही यासंदर्भात माहिती मिळाली असता

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 2nd Installment : सर्वात मोठी बातमी, महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये, पहा संपूर्ण माहिती

ज्या महिलांनी 31 जुलै 2024 पर्यंत आपले अर्ज सादर केले आहेत आणि त्यांचा अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत मंजूर करण्यात आलेले आहे अशा महिलांना फक्त 17 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे .

उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार पैसे

महाराष्ट्र सरकारकडून 17 ऑगस्ट पर्यंत 1 कोटी 2 लाख महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे. परंतु ज्या महिलांचे अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट झाले आहे आणि त्यांना अर्ज सादर करण्याची संधी दिली होती आणि त्यांनी अर्ज पण सादर केला आहे

अशा महिलांना व त्याचप्रमाणे ज्या महिलांचे खाते आधार लिंक नाही आणि त्या महिलांनी आपले खाते आधार लिंक केली आहे, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती

Ladki Bahin Yojana Installment List
Ladki Bahin Yojana Installment List
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Installment List : उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार पैसे, चेक करा मंजूर यादीत नाव”

Leave a Comment