Ladki Bahin Yojana 2nd Installment Date : ₹4500 रुपये या दिवशीचा मिळणार, सरकारने जाहीर केली तारीख, संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 2nd Installment Date : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्याचप्रमाणे त्यांच्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे

या योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे परंतु काहि कारणास्तव लाखो महिलांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर पण या योजनेचा पैसा मिळाला नाही तर आज आपण या योजनेचा दुसरा हप्ता कोणत्या तारखेला जमा केला जाणार आहे आणि कोण कोणत्या महिलांना मिळणार आहे यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहूया.

Ladki Bahin Yojana 2nd installment Date Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
सुरुवात 28 जून 2024
राज्य महाराष्ट्र
विभाग महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाइन
Laki Bahin Yojana Official Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

अर्ज मंजूर पण पैसा का जमा झालेला नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 1 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 च्या कालावधीत नारीशक्ती दूत च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केला होता अशा पात्र महिलांना या योजनेचा पहिला हप्ता वितरित केला गेला आहे परंतु त्यामधील अनेक अशा महिला आहेत ज्यांची अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही

Ladki Bahin Yojana Aadhar Link : लाडकी बहीण योजनेसाठी आधार लिंक असे करा, तुरंत जमा होतील पैसे

यासंदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिलांचे खाते आधार लिंक नसल्यामुळे या योजनेचा पहिला हप्ता त्यांना मिळाला नाही त्यासाठी महिलांनी आपले खाते आधार लिंक करून घ्यावे अशे आवाहन सरकार कडून करण्यात आलेले आहेत

₹4500 रुपये या दिवशीचा मिळणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांना काही कारणास्तव पहिला हप्ता मिळाला नाही व त्याचप्रमाणे वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज केलेल्या महिलांना तीन महिन्याचे मिळून ₹4500 रुपये महाराष्ट्र सरकार त्यांच्या खात्यामध्ये 28 सप्टेंबर 2024 किंवा 30 सप्टेंबर 2024 तारखेला जमा करणार आहे

Ladki Bahin Yojana Approved List

Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

Leave a Comment