Ladki Bahin Yojana 4th Kist News In Hindi : महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू आहे या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय सरकार पण पूर्ण क्षमतेने ही योजना राज्यभर राबवत आहे सरकारने या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू केली आणि ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली.
महाराष्ट्र सरकारकडे या योजनेसाठी दोन कोटी पेक्षा अधिक महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहे सरकारचे उद्देश आहे की राज्यातील कोणतीही आर्थिकदृष्ट्या व गरीब परिवारातील महिला या योजनेपासून वंचित राहू नये आणि त्यांना या योजनेचे लाभ मिळावा त्यासाठी सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटच्या तारखेत वाढ करून 30 सप्टेंबर ठेवलेली होती.
ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले होते आणि त्यानंतर त्यांचे अर्ज मंजूर झाले अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यात त्यांना वितरित करण्यात आले त्यानंतर सरकारने 25 सप्टेंबर पासून या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
तिसऱ्या हप्त्याचे पण पैसे महिलांच्या खात्यात जमा होणे सुरू
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केला होता त्यांचे अर्ज मंजूर पण झालेले आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांसाठी पण आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून या योजनेचा तिसरा हप्ता उर्वरित महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मिळून 4500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा
महाराष्ट्र सरकार महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे व तसेच नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये 4 ऑक्टोबर 2024 पासून जमा करण्यास सुरुवात केलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले राज्यातील महिलांना 10 ऑक्टोंबर 2024 पर्यंत या योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील आणि हे अजित दादाचा वाद आहे असे ही ते म्हणाले.
अर्ज मंजूर पण का मिळाला नाही लाभ
अनेक महिलांचे अर्ज मंजूर आहे तरी पण त्यांना पाच सप्टेंबर पर्यंत योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी चिंता करण्याची काही आवश्यकता नाही कारण की महाराष्ट्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे की कोणतीहि महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही त्यांना आम्ही लाभ देऊ त्यासाठी महिलांनी जर त्याचे अर्ज मंजूर झाले असेल तर आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन खाते आधार लिंक आहे का नाही तपासून घ्यावे जर खातेआधार लिंक नसेल तर तात्काळ खाते आधार लिंक करून घ्यावे. लवकरच तुमच्या पण खात्यात या योजनेचा पैसा जमा होईल.
Ladki Bahin Yojana 4th Kist Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .