Majhi Ladki Bahin Yojana New Rules : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे. राज्यामधील अनेक महिला ज्यांचा विवाह मागील काही महिन्यांमध्ये झाला आहे आणि त्यांचे नाव कुटुंबातील राशन कार्ड वर नाही आहे तर अशा महिला योजनेपासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने अशा महिलांसाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे .
Table of Contents
माझी लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहित
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजना महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना राज्य शासनाकडून प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी काही नियम निश्चित केली आहे परंतु शासनाने काही दिवसा अगोदर या योजनेच्या नियमांमध्ये आणखी काही बदल केले आहे. 12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचा या योजने संबंधित एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या महिलांचे नाव रेशन कार्डवर नाही अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार
रेशन कार्डवर नाव नसेल, तर कोणते कागदपत्र लागणार ?
Majhi Ladki Bahin Yojana New Rules : अर्जदार महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल तर शासनाने काही नवीन कागदपत्रे सांगितले आहेत ते कागदपत्रे सादर करून महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतो ती कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत .
- महिलांकडे उत्पन्न दाखला नसेल तर, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड सादर करावा लागेल
- ज्या महिलांचे नाव रेशन कार्ड वर नाही अशा महिलांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावा लागेल
- आधार कार्ड
- महिलांचे व्यक्तिगत बँक पासबुक
- हमीपत्र
- पर राजकीय महिलांचा विवाह महाराष्ट्रातील व्यक्ती सोबत झालेला असेल अशा महिलांना पतीचा ( जन्मदाखला, अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदान कार्ड ) यापैकी एक सादर करावा लागेल
- लाभार्थी महिलांची खाते आधार लिंक असणे आवश्यक
Majhi Ladki Bahin Yojana New Rules GR PDF
Name | Majhi Ladki Bahin Yojana New Rules GR PDF Download |
Size | 310kb |
Download Link | Click Here |
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .