Ladki Bahin Yojana New Update : लाडक्या बहिणीला मिळणार 11000 रुपये मानधन, सरकारने केली मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana New Update In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे या योजनेला महाराष्ट्रभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सरकारने 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत अशातच महिलांसाठी पुन्हा एक सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हर महिन्याला 1500 रुपये महाराष्ट्र सरकारकडून दिले जात आहे परंतु आता सरकार राज्यातील महिलांना थेट 11000 हजार रुपये मानधन तत्वावर नोकरीत देणार आहे यासंदर्भात दोन मोठ्या घोषणा महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तर चला तर पाहूया या ( Ladki Bahin Yojana New Update ) संदर्भात संपूर्ण माहिती.

महिलांना टाटा कंपनीत मिळणार थेट जॉब

पुण्याच्या कोथरूडमध्ये 7000 पेक्षा अधिक मुलीचे महा कन्या पूजन संपन्न झाले यावेळी चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले महिलांना 4 तासाचा पार्ट टाइम जॉब देणार आहोत त्यामध्ये महिलांना थेट टाटा कंपनी जॉब मिळणार त्यामध्ये त्यांना 11000 हजार रुपये पगार पण दिला जाणार सोबत एक वेळचे जेवण आणि नाश्ता देखील असणार आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळे राज्यातील गरजू महिलांना मोठा फायदा होणार आहे.

हे पण वाचा :  सरकारने केली मोठी घोषणा, मोफत तीन गॅस सिलेंडरची वितरण प्रक्रिया सुरू, लगेच चेक करा पात्र यादी तुमचे नाव

Ladki Bahin Yojana New Update
Ladki Bahin Yojana New Update

सरकार मुलीला लाठीकाठीचे प्रशिक्षण देणार

महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुसरी मोठी घोषणा केली त्यामध्ये ते म्हणाले महाराष्ट्र राज्यातील 5000 मुलीला लाटी-काटीचे प्रशिक्षण सरकारकडून दिले जाणार त्यामधील लाठीकाठी शिकणाऱ्या 100 मुलीला महाराष्ट्र सरकारकडून 10000 हजार रुपये मानधन दिले जाणार हे मानधन घेऊन त्या मुली दिवसभर कॉलेज वगैरे करतील आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठीकाठी शिकवतील.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

3 thoughts on “Ladki Bahin Yojana New Update : लाडक्या बहिणीला मिळणार 11000 रुपये मानधन, सरकारने केली मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment