Ladki Bahin Diwali Bonus News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले महायुतीच्या सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये देण्यात येत आहे या योजनेसाठी सरकारकडे 2.5 कोटी च्या आसपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यामधील 2 कोटी पेक्षा अधिक महिलांना लाभ देण्यात आले आहे.
या योजनेला महाराष्ट्रभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे सरकारने योजना जलद गतीने राबवून महिलांना लाभ दिलेले आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून शेवटची खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता महिलांना 5500 दिवाळी बोनस ( Ladki Bahin Diwali Bonus ) दिले जाणार आहे तर या बोनस साठी कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिलांना दिवाळी बोनस मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तर पुढे पाहूया.
Table of Contents
दिवाळी बोनस साठी पात्र महिला
महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले आहे अशातच महिलांना महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक आनंदाची बातमी दिली आहे लवकरच महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस 5500 रुपये जमा करण्यात येणार आहे परंतु हे दिवाळी बोनस कोणत्या महिलांना मिळणार त्या संदर्भात प्रश्न निर्माण केला जात आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना या दिवाळी बोलण्यासाठी पात्र आहे.
हे पण वाचा : लाडक्या बहिणीला मिळणार 11000 रुपये मानधन, सरकारने केली मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती
महिलांना मिळणार 5500 दिवाळी बोनस
राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना साठी पात्र आहेत अशा महिलांना सरकारकडून दिवाळीची गिफ्ट देण्यात येणार आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार चौथे आणि पाचव्य हप्त्याचे मिळून 3000 हजार रुपये आणि त्याच प्रमाणे अतिरिक्त 2500 हजार रुपये महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस स्वरूपात सरकार पाठवणार आहे.
दिवाळी बोनस कधी जमा होणार
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्याचे वितरण केलेले आहे त्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये महिलांच्या खात्यात सरकारने पाठवले आहे परंतु सरकारकडून जाहीर केलेल्या दिवाळी बोनस कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात माहिती मिळाली असता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून ( Ladki Bahin Diwali Bonus ) दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana Free Mobile Online Apply
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
5 instalment आले धन्यवाद ……. पण दिवाळी बोनस लाडकी बहीण योजने मधून नाही आले आजून काय करावे…..