Ladki Bahin 6th Installment : ₹2100 रुपये महिलांच्या खात्यात या दिवशी जमा होणार, मुख्यमंत्री शिंदे यांनी केली तारीख जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 6th Installment News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि ही योजना यशस्वी झाल्याचे समोर येत आहे ह्या योजनेच्या माध्यमातून सरकारने काही महिन्यात महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे 7500 रुपये जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या सहाव्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे.

अशातच महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे तर आज या योजनेचा सहावा हप्ता ( Ladki Bahin 6th Installment ) कधी जमा होणार आणि 2100 रुपये कधी मिळणार यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

About Ladki Bahin 6th Installment

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केलेली होती या कालावधीमध्ये सरकारकडे 2.5 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्राप्त झालेले आहे त्यामधील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जमा करण्यात आलेले आहे आता राज्यातील महिलांना सहाव्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे.

लाडक्या बहिणीला सहाव्या हप्त्यात किती पैसे मिळणार

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे सरकार पुन्हा स्थापित झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आलेले आहे त्यामुळे पुढील हप्त्यात महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार आहे.

हे पण वाचा : उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार सर्व पैसे, पहा संपूर्ण माहिती

Ladki Bahin 6th Installment
Ladki Bahin 6th Installment

₹2100 रुपये महिलांच्या खात्यात या दिवशी जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सहावा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहेत यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे महायुतीचे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा स्थापित झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे करिता महिलांनी महायुती सरकारला आशीर्वाद द्यावा अशी आश्वासन पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे.