How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal – Online Apply, New Registration, Eligibility, Application Status @Ladakibahin.maharashtra.gov.in

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Website Portal : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यभरातील गरीब परिवारातील महिलांना राज्य शासन दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील व त्याला आर्थिक स्वतंत्र मिळेल यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नारीशक्ती दूत ॲपच्या द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करत परंतु नारीशक्ती दूत च्या माध्यमातून अर्ज करताना मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांना अडचण निर्माण होत आहे.

कारण नारीशक्ती दूत ॲप चे सर्व वारंवार डाऊन होत आहे त्याचप्रमाणे मागील काही दिवसापासून नारी शक्ती दूत ॲप हे पूर्ण दिवस व्यवस्थित काम करत नव्हते या सर्व बाबीवर सरकार लक्ष देऊन Ladki Bahin Yojana Website Portal लॉन्च केली आहे. आता महिला या पोर्टलच्या माध्यमातून आपले ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात आणि तीही अत्यंत सोप्या पद्धतीने तर आज आम्ही तुम्हाला Ladki Bahin Yojana Website Portal च्या माध्यमातून अर्ज कशाप्रकारे करायचा त्या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत .

About Ladki Bahin Yojana Website Portal

महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेल्या मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana Official Website Portal च्या माध्यमातून या महिला योजनेसाठी अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकतात. सरकारने 1 ऑगस्ट 2024 रोजी ही वेबसाईट लॉन्च केली आहे . ज्या प्रकारे महिला नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून आपले अर्ज सादर करत होते त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात ही वेबसाईट पोर्टल वापरण्यासाठी व नवीन अर्ज करण्यासाठी अत्यंत सुविधा जनक आहे .

Ladki Bahin Yojana Website Portal
Ladki Bahin Yojana Website Portal

त्यामध्ये तुम्ही नवीन अर्ज करू शकता, अर्जाची स्थिती पाहू शकत, अर्जाला तुम्ही ड्रॉप मध्ये सेव्ह करून ठेवू शकता, आणि वेळेनुसार पुन्हा तो अर्ज कंटिन्यू करून सबमिट करू शकता असे अनेक पर्याय या योजनेच्या वेबसाईट पोर्टलवर देण्यात आलेली आहेत .

Ladki Bahin Yojana Website Portal Eligibility

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलच्या पात्रता खालील प्रमाणे आहेत.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर जोडून असणे अनिवार्य आहे
  • हमीपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र ( उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर राशन कार्ड- पिवळ्या किंवा केसरी रंगाचे )
  • अधिवास प्रमाणपत्र ( अधिवास प्रमाणपत्र नसेल तर मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला ) यापैकी कोणतेही पंधरा वर्षे पूर्ण झालेले कागदपत्र जोडावे लागेल
  • महिलेचा लाईव्ह फोटो

Ladki Bahin Yojana Website New Registration

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज वेबसाईटच्या माध्यमातून करायचा असेल तर तुम्हाला सर्वात पहिले युजर आयडी पासवर्ड तयार करावा लागेल त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahinmaharashtra.com ) जावे लागेल
  • अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर अर्जदार लॉगिन ह्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
Ladki Bahin Yojana Website Portal
Ladki Bahin Yojana Website Portal
  • तुमच्यासमोर Login पेज ओपन होणार तुमच्याजवळ यूजर आयडी पासवर्ड नसल्या कारणाने
  • तुम्हाला तुमची नवीन युजर आयडी पासवर्ड तयार करायचा आहे
  • त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या Create Account ? या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे
How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal
How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal
  • तुमच्यासमोर New Registration फॉर्म ओपन होईल त्यामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती अचूक भरून घ्यावी
  • जर तुम्ही स्वतःचा अर्ज करणार आहात तर General Woman हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यावी अन्यथा इतर करावे
  • त्यानंतर कॅपच्या फील करून Signup ह्या बटणावर क्लिक करावे
  • तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येणार ओटीपी इंटर करून व्हेरिफाय करून घ्यावे
  • अशाप्रकारे तुमची या वेबसाईटवर युजर आयडी पासवर्ड तयार होईल.

How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने लॉन्च केलेल्या अधिकृत वेबसाईट पोर्टलच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा त्याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

  • वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर युजर आयडी पासवर्ड तयार केला असेल तर तुम्ही Login या बटणावर क्लिक करा
  • तुम्ही तयार केलेली यूजर आयडी पासवर्ड इंटर करा आणि कॅप्चर टाकून लॉगिन वर क्लिक करून घ्या
  • तुमच्यासमोर Ladki Bahin Yojana Website Portal ओपन होईल
How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal
How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी वरील दिलेल्या Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
Ladki Bahin Yojana Website New Registration
Ladki Bahin Yojana Website New Registration
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा Aadhar No इंटर करूनव्हेरिफाय करून घ्याचा आहे
  • ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये काही प्रमाणात माहिती आधार प्रमाणे अगोदरच भरलेली असेल .

Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती

Ladki Bahin Yojana Website New Registration from
Ladki Bahin Yojana Website New Registration from
  • अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी
  • त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावे
  • संपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावा

अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलच्या माध्यमातून आपले अर्ज सादर करू शकता.

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here

FAQ- How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal

Ladki Bahin Yojana Website Portal Link

योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे

30 सप्टेंबर 2024

21 thoughts on “How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal – Online Apply, New Registration, Eligibility, Application Status @Ladakibahin.maharashtra.gov.in”

Leave a Comment