Ladki Bahin Yojana Form : अरे बापरे, लाखो अर्ज Rejected, सरकारने सांगितले हे कारण

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Form Rejected : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे आतापर्यंत 1 कोटी 80 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत या योजनेची अर्ज पडताळणी तालुकास्तरीय समितीमार्फत केली जात आहे. तालुकास्तरीय समिती अर्जाची पडताळणी पूर्ण करून पात्र लाभार्थ्याची यादी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवत आहे. परंतु जेव्हा तालुकास्तरीय समिती अर्ज पडताळणी करत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्जामध्ये तुरटीयासमोर येत आहेत त्या कारणास्तव सदर योजनेचा अर्ज रिजेक्ट केले जातआहे .

तर आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कशा कारणामुळे रिजेक्ट होत आहे या संबंधित संपूर्ण माहिती आम्ही आपला देणार आहोत .

How to Fill Ladki Bahin Yojana Form

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे .

अर्जदाराची तपशील

अर्जदाराच्या तपशील मध्ये संपूर्ण माहिती आधार प्रमाणे भरावी

  • महिलेचे संपूर्ण नाव
  • पतीचे नाव
  • जन्मतारीख

अर्जदाराचा पत्ता

अर्जदाराच्या पत्त्यामध्ये सर्व पत्ता आधार प्रमाणे असणे आवश्यक आहे

  • जिल्हा
  • तालुका
  • गाव
  • ग्रामपंचायत
  • पिनकोड
  • अर्जदाराचा संपूर्ण पत्ता
  • मोबाईल क्रमांक
  • आधार क्रमांक

आणि इतर माहिती

  • शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे लाभ घेत आहात का ? हो किंवा नाही
  • विवाह स्थिती
  • महिलेची लग्नापूर्वीचे नाव
  • महिलेचा जन्म पर राज्यात झाला आहे का ? हो किंवा नाही

अर्जदारचे खाते असलेले बँकेचे तपशील

बँकेचे तपशील मध्ये सर्व माहिती पासबुक प्रमाणे भरावी

  • बँकेचे पूर्ण नाव
  • बँक खातेधारकाचे पूर्ण नाव
  • बँक खाते क्रमांक
  • आयएफसी कोड
  • आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का ? हो किंवा नाही

अर्जदाराचे कागदपत्रे

  • अर्जदाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र/जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
  • अर्जदाराची हमीपत्र
  • बँक पासबुक

अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज मध्ये मागितली जाते त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार प्रमाणे व इतर संपूर्ण माहिती अचूक आणि व्यवस्थित भरून घ्यावे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्टेड होणार नाही .

Ladki Bahin Yojana Form Rejected Reason In Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केल्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत खालील कारणामुळे अर्ज रिजेक्ट केले गेले आहे मधील काही कारणे खालील प्रमाणे .

  • नोंदविलेले नाव व आधार कार्ड नाव यामध्ये तफावत आहे
How to Fill Ladki Bahin Yojana Form
How to Fill Ladki Bahin Yojana Form
  • बँक पासबुक वर अर्जदाराचे नाव मराठीमध्ये आहे
  • बँक खात्याची तपशील ( खासदारकाचे नाव/बँकेचे नाव/खाते क्रमांक/आयएफसी कोड/योग्य नाही
Ladki Bahin Yojana Form
How to Ladki Bahin Yojana Form

How to Check Ladki Bahin Yojana Form Status

जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर केला आहे तर तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही याचीही माहिती घेणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाकडून सदर योजनेचे अर्ज पडताळणी दरम्यान अनेक अर्जामध्ये तुरटीया दिसत आहेत त्या कारणास्तव अनेक लाभार्थी महिलांची अर्ज रिजेक्ट केले जात आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणं अत्यंत आवश्यक आहे. अर्जाची स्थिती खालील प्रमाणे आहे .

  • तुम्हाला नारीशक्ती ॲप लॉगिन करून घ्यायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला नारीशक्ती दूध ॲप मध्ये ( केलेले अर्ज ) हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे
  • क्लिक केल्यानंतर तुम्ही केलेल्या अर्ज तुमच्यासमोर दिसतील
  • जर तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये असेल तर In Pending to Submitedअसे दिसेल
  • जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर Approved असे दिसेल
  • जर तुमचा अर्ज पडताळणी मध्ये आहे तर तुम्हाला In Review असे दिसेल
  • जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला Disapproved असे दिसेल
How to Fill Ladki Bahin Yojana Rejected Form
How to Fill Ladki Bahin Yojana Rejected Form

How to Fill Ladki Bahin Yojana Rejected Form

जर तुमचा अर्ज तालुकास्तरीय समिती मार्फत रिजल्ट केली आहे आणि तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये Disapproved असे दिसत आहे तर तुम्हाला चिंता करायची काही आवश्यकता नाही तुमचा अर्ज परमनंट रिजेक्ट केला गेला नाही तालुकास्तरीय समितीमार्फत तुम्हाला जी त्रुटी दिलेली आहे ते त्रुटी तुम्ही काळजीपूर्वक पूर्ण करून तुमचा अर्ज परत सबमिट करू शकता.

  • तुमच्या अर्जाचे कारण पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा नारीशक्ती ॲप लॉगिन करून घ्यायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला केलेल्या अर्ज ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचा आहे
  • आता तुमच्यासमोर तुमचा अर्ज दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावे
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर This Survey Rejected You Can update detail & re-apply अशा प्रकारे दिसेल
  • तुम्हाला View Reasons यावर क्लिक करायचा आहे
Ladki Bahin Yojana Form
Ladki Bahin Yojana Form
  • तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची त्रुटी दिसेल , त्रुटी पूर्ण करण्यासाठी एडिट फॉर्म या बटणावर क्लिक करावे
  • आता तुमचा अर्ज परत एकदा तुमच्यासमोर ओपन होईल
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरून अर्ज पुन्हा एकदा सादर करून घ्यावा
Ladki Bahin Yojana 2nd Installment List Click Here
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटातClick Here
Ladki Bahin Yojana Aadhar Link ProcessClick Here

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024

5 thoughts on “Ladki Bahin Yojana Form : अरे बापरे, लाखो अर्ज Rejected, सरकारने सांगितले हे कारण”

  1. Form is rejected with reason “to update ration card”. Already ration card photo was uploaded (Keshari colour).

    No option is given to edit or resubmit the form.

    However no guideline is given what has to be submitted for ration card)

    Toll free number 181 is useless.
    No online support team has been formed to resolve queries or to support individuals.

    Please look into it, if you are willing to provide the scheme.
    Otherwise it will be assumed randomly forms are getting rejected without any genuine reasons as you are not in favour to make scheme applicable for eligible candidates.

    Reply

Leave a Comment