Ladka Bhau Yojana Online Apply 2024 : राज्यभरातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे महाराष्ट्र सरकारकडे मागील 25 दिवसात एक कोटी 80 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. महिलाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. त्याचबरोबर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे याच योजनेला लाडला भाऊ योजना असे म्हणले जात आहे .
Table of Contents
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे, तर आज आम्ही तुम्हाला ह्या योजने संबंधित Ladka Bhau Yojana Online Apply 2024 New Registration, Application Form, Documents Required , Official Website संपूर्ण माहिती देणार आहोत .
Ladka Bhau Yojana Online Apply Overview
योजनेचे नाव | युवा कार्य प्रशिक्षण योजना ( Ladka Bhau Yojana ) |
आर्टिकल का नाम | Ladka Bhau Yojana Online Apply |
राज्य | महाराष्ट्र |
घोषणा | मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे |
लाभार्थी | राज्यातील युवा वर्ग |
आर्थिक मदत | 10000 रुपये प्रति महिना |
Online Apply Link | Click Here |
Official Website | https://rojgar.mahaswayam.gov.in |
लाडला भाऊ योजना काय आहे
महाराष्ट्र राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर कामाचे प्रशिक्षण देणे व त्याचप्रमाणे नोकरी मिळण्याची त्याच्यामध्ये क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (लाडला भाऊ योजना ) महाराष्ट्र सरकारने 2024- 25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे, या योजनेच्या माध्यमातून उद्योजक, सेवा क्षेत्र, खाजगी क्षेत्रातील आस्थापणे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शासकीय व निमशासकीय आस्थापणाला या योजनेच्या माध्यमातून मनुष्यबळ मिळणार आहे .
या योजनेसंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय पण जारी केला आहे शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष या संयुक्तपणे लाडका भाऊ योजना राबवली जाणार आहे.
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती
लाडला भाऊ योजनेची पात्रता
लाडका भाऊ योजनेची पात्रता खालील प्रमाणे आहे
- उमेदवाराचे किमान वय 18 ते 25 वर्षातील असावे
- शैक्षणिक पात्रता- 12वी पास, आयटीआय, पदविका, पदवीधर, असावी
- शिक्षण सुरू असलेला उमेदवार सदर योजनेसाठी पात्र असणार नाही
- कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालय या संकेतस्थळावर उमेदवार नोंदणी करून नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
लाडला भाऊ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहे .
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
लाडला भाऊ योजनेचे वैशिष्ट्ये
- लाडला भाऊ योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 5500 कोटीची तरतूद केली आहे
- योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याची राहील
- शासकीय, निमशासकीय कार्यालय, महामंडळ व इतर क्षेत्रातील उद्योग व प्रकल्प
- युवकांना उद्योग क्षेत्रात कार्य प्रशिक्षण द्वारे रोजगारांकरिता सक्षम करून कुशल मनुष्यबळ तयार करणे
- आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील
लाडला भाऊ योजनेचे लाभ
- 12 वी पास युवकांसाठी 6000 रुपये प्रति महिना
- आयटीआय व डिप्लोमा धारक युवकांनसाठी 8000 रुपये प्रति महिना
- पदवीधर धारक युवकांना 10000 हजार रुपये प्रति महिना
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 : लाडकी बहीण योजनेचा अर्ज करा घर बसल्या
Ladka Bhau Yojana Online Apply प्रक्रिया
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिले https://rojgar.mahaswayam.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावावे लागेल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर Employer Registration हा बटनावर क्लिक करावं लागेल
- तुमच्यासमोर New Registration फार्म ओपन होईल
- त्यामध्ये मागितलेले सर्व माहिती अचूक भरून खाते तयार करून घ्यावे .
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड मिळेल व तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल
Ladka Bhau Yojana GR Download Link
File Name | Ladka Bhau Yojana GR pdf Download |
Size | 402 kb |
Dowload Link | Click Here |
Ladki Bahin Maharashtra Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .