Ladki Bahin Loan Yojana : मोठी घोषणा महिलांना मिळणार 5 लाख रुपये लोन, सरकार ने घेतला मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Loan Yojana News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ दिलेला आहे.

अशातच महिलांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी समोर येत आहे महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता राज्यातील महिलांना 5 लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी ने 1000 हजार कोटीची तरतूद केलेली आहे तर आज आपण या संबंधित संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.

लाडकी बहीण लोन योजना चे वैशिष्ट्ये

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवले जात आहे कारण महिला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावे या उद्देशाने सरकार योजना राबवत असते अशातच महाराष्ट्र सरकारने लखपती दीदी योजना ( Ladki Bahin Loan Yojana ) सुरू करण्यासंदर्भात घोषणा केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना लाखो रुपये लोन उपलब्ध करून दिले जाणार आहे ज्याच्या मदतीने महिला आपला स्वतःचा व्यवसाय करू शकतील आणि महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील या उद्देशाने सरकार योजना राबवत आहे.

योजनेसाठी 1000 हजार कोटीची निधी उपलब्ध

महाराष्ट्र सरकारने 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार आहे त्यासाठी सरकारने 1000 कोटीची फिरता निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे हा निधी 500 बचत गटाला दिला जाणार आहे योजनेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात सरकारकडून लोन मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये महिलांना कमीत कमी व्याजदर व सोप्या पद्धतीने 5 लाख रुपये व त्यापेक्षा अधिक लोन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हे पण वाचा : 9600 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार, परंतु याच महिलांना मिळणार पैसे

Ladki Bahin Loan Yojana
Ladki Bahin Loan Yojana

Ladki Bahin Loan Yojana पात्रता

  • महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
  • महिलाही बचत गटातील सदस्य असणे आवश्यक
  • महिलांचे वय 18 वर्षा पेक्षा जास्त असावे

Ladki Bahin Loan Yojana आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • एप्लीकेशन फॉर्म

Ladki Bahin Loan Yojana Online Apply

महायुती सरकारकडून महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यासंदर्भात मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आलेली आहे परंतु सध्या योजनेची अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेले नाही राज्यातील विधानसभा निवडणूक समाप्त झाल्यानंतर ही योजना राज्य सरकारकडून सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

2 thoughts on “Ladki Bahin Loan Yojana : मोठी घोषणा महिलांना मिळणार 5 लाख रुपये लोन, सरकार ने घेतला मोठा निर्णय”

Leave a Comment