Ladki Bahin Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनांचा पहिला हप्ता नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेल्या पात्र महिलांना 14 ऑगस्ट 2024 पासून महिलाच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि लाखो महिलांना या योजनेचा पैसा पण मिळालेला आहे.
पण कारणास्तव सरकारने नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया बंद करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट 1 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च केली आहे आता राज्यातील महिलांना वेबसाईटचा वापर करून आपले ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत आणि अनेक महिलांनी वेबसाईटचे माध्यमातून अर्ज भरलेला आहे तर आज आपण वेबसाईट मार्फत केलेली अर्ज कधीपर्यंत मंजूर होतील व त्या महिलांना या योजनेचा हप्ता कधी मिळणार यासंदर्भात पुढे आपण पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Maharashtra 2024 Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महिला व बालकल्याण विभाग |
लाभार्थी | राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
Ladki Bahin Maharashtra Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
Ladki Bahin Maharashtra 2024
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी पण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सरकार 1500 रुपये दर महिन्याला देणार आहे या योजना आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकते व त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळेल या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे
सरकारने या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती परंतु राज्यातील कोणतीही महिला हे योजनेपासून वंचित राहू नये म्हणून सरकारने या योजनेची अर्ज करण्याची तारीख वाढवून 31 सप्टेंबर 2024 केली आहे
वेबसाईट वर केलेले अर्ज कधी मंजूर होणार
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024 पासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे आणि लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा पण झालेला आहे
पण ज्या महिलांचे अर्ज वेबसाईटच्या माध्यमातून भरलेले आहे अशा महिलांचे अर्ज कधी मंजूर होणार व त्याचप्रमाणे पैसे कधी जमा होणार अशी चर्चा सध्या होत आहे त्या संदर्भात माहिती मिळाली असता ज्या महिलांनी वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केला आहे
त्या महिलांचे अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत पडताळणी करणे एक ते दोन दिवसांमध्ये सुरू करणार आहे आणि त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता तिन्ही महिन्याचा मिळून 4500 हजार रुपये मिळणार आहे.
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती
Ladki Bahin Maharashtra Important Link
Ladki Bahini Yojana Online Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Approved List | Click Here |
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheck | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .