Ladki Bahin New Update : दंडाची भीती स्वतःहून 4000 हजार लाडक्या बहिणी योजेतून बाहेर, सरकारचा सर्वात मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin New Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकारकडून 1500 रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारकडून या योजनेच्या सहा हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

या योजनेमुळे महिलांच्या जीवनात आनंदाचे वातावरण सध्याला दिसत आहे याचाच परिणाम मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला झालेला आहे परंतु अशातच महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे सरकारचा एक आदेश आणि महिला दंडाच्या भीतीने स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडत आहेत तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

मंत्री अदिती तटकरे ने दिली महत्वाची माहिती

महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे कारण अशा अनेक महिला आहेत ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत परंतु त्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर केला व त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे करिता ज्या महिला या योजनेच्या निष्कात बसत नसतील त्या महिला स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावे असे आव्हान महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आले.

राज्यभरातून आतापर्यंत अनेक लाभार्थी महिलांनी स्वतःहून योजनेचे पैसे परत करण्यास सुरुवात केलेली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहेत त्याप्रमाणे निकषात बसणाऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा अशा उपयोजना लवकरच करण्यात येणार असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

स्वतःहून 4000 हजार लाडक्या बहिणी योजेतून बाहेर

राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठे वाक्य केले आहे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसणार नाहीत परंतु त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावे

अन्यथा अशा महिलांना दंडासहित मिळालेले रक्कम सरकारला परत करावी लागेल असे त्यांनी स्पष्ट सांगितले अशातच मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार दंडाच्या भीतीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असे चार हजारापेक्षा अधिक अर्ज विभागाकडे प्राप्त झालेले आहे अशी माहिती समोर येत आहे.

लाभाची रक्कम सरकार दंडासहित वसूल करणारं

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलेने घेतलेला आहे अशातच सरकार अपात्र महिलांच्या अर्जाची फेरफडताणी करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे त्याचप्रमाणे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा महिलांना मिळालेला लाभ सरकार दंडासहित परत घेणार अशी माहिती समोर येत आहे.

Ladki Bahin New Update
Ladki Bahin New Update

परंतु महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली असता ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्या महिलांची पैसे परत घेण्याचा विचार सरकारचा नाही पण जर त्या महिला या योजनेच्या निकषात बसत नसतील तर त्या महिलांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावे असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

हे पण वाचा : खुशखबर, अपात्र महिलांच्या खात्यात ₹1500 रुपये या दिवशी जमा होणार

या दिवशी महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा होणार

महाराष्ट्र सरकारने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे महिला आता या योजनेच्या सातव्या हाताची वाट पाहत होती त्याचप्रमाणे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सरकार मकर संक्रांतीच्या दिवशी या योजनेचा सातवा हप्ता जमा करणार अशी माहिती समोर येत होते परंतु सरकारकडून मकर संक्रात दिवशी या योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात आलेले नाही.

अशातच आता महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा करण्याचीतारीख जाहीर झालेली आहे सरकारकडून पुढील 20 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये लाभ जमा होणार असे सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहेत.

1 thought on “Ladki Bahin New Update : दंडाची भीती स्वतःहून 4000 हजार लाडक्या बहिणी योजेतून बाहेर, सरकारचा सर्वात मोठा निर्णय”

Leave a Comment