Ladki Bahin Rejected Form reApply : रिजेक्ट झालेले अर्ज असे करा सादर फक्त 2 मिनिटांमध्ये, अर्ज करतानी हे चूक करू नका

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Rejected Form reApply : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे या योजनेसाठी सरकारकडे 2 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत या योजनेचा पहिला हप्ता सरकारने लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा केले आहे.

परंतु ज्या महिलांनी वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केला आहे अशा सर्व महिलांची अर्ज महाराष्ट्र सरकारकडून पडताळणी करणे सुरू करण्यात आलेली आहे त्यामधील लाखो महिलांचे अर्ज मंजूर पण झालेले आहे व अनेक महिलांचे अर्ज काही त्रुटी संदर्भात रिजेक्ट केले होत आहे तर आज आपण रिजेक्ट केलेला अर्ज कशाप्रकारे पुन्हा सादर करू शकतो या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

Majhi Ladki Bahin Yojana Overview

योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून
सुरुवात 28 जून 2024
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
Ladki Bahin Yojana Official WebsiteClick Here
Ladki Bahin Yojana Online Apply LinkClick Here

लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक स्वतंत्र करण्यासाठी महाराष्ट्र सरकार महिलांना 1500 रुपये प्रति महिना देत आहे या योजनेचा लाभ होईल महिला यांच्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने सरकारने ही योजना लागू केली आहे

लाडकी बहीण योजनेची पात्रता

  • महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
  • महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे
  • महिला जवळ स्वतःची बँक अकाउंट असणे आवश्यक आहे

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र , जन्मदाखला, शाळा सोडण्याचा दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड ( यापैकी कोणतेही 1 पुरावा 15 वर्षे पूर्ण झालेल्या असावे )
  • महिला जर इतर राज्यातील असेल आणि तिचा विवाह महाराष्ट्र राज्यातील व्यक्तीसोबत झालेला असेल त्यावेळेस महिलांच्या पतीचा (अधिवास प्रमाणपत्र , जन्मदाखला, शाळा सोडण्याचा दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड ( यापैकी कोणतेही 1 पुरावा 15 वर्षे पूर्ण झालेले जोडावे लागेल )
  • हमीपत्र
  • महिलेचा फोटो

Ladki Bahin Yojana Check Application Status

  • सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) जावावे लागेल
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला होम पेजवरील अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
  • त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तयार केलेली यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या
  • लॉग इन केल्यानंतर Applications Made Earlier या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
  • आता तुमच्यासमोर तुम्ही केलेले अर्ज दिसतील
Ladki Bahin Rejected Form reApply
Ladki Bahin Rejected Form reApply
  • त्यामध्ये तुम्हाला जर Applcation Status मध्ये PENDING अशाप्रकारे दिसत असेल तर तुमचा अर्ज पडताळणी करणे अजून बाकी आहे
  • त्याचप्रमाणे जर तुमच्या Applcation Status मध्ये APPROVED दिसत आहे तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे
  • व तसेच जर तुमच्या Applcation Status मध्ये RE-SUMBITअसे दिसत असल्यास तुमचा काही कारणास्तव PROVISIONALLY-REJECTED केला गेलेला आहे.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता

Ladki Bahin Rejected Form reApply Online

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेसाठी जर तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे आणि तुमचा अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट केला गेलेला आहे तर खालील दिलेल्या स्टेपला फॉलो करून तुमचा अर्ज परत एकदा सादर करू शकता.

  • तुम्हाला तुमच्या Applcation Status मध्ये RE-SUMBITअसे दिसत असल्यास तुमचा अर्ज काय तुमच्या संदर्भात रद्द केला गेलेला आहे
  • तुमचा अर्ज कोणत्या त्रुटीमुळे रिजेक्ट केलेला आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला Applcation Status च्या साईटला एक आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
Ladki Bahin Rejected Form reApply
Ladki Bahin Rejected Form reApply
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या कारणास्तव रद्द केला गेलेला आहे त्याची माहिती मिळेल
  • त्यानंतर तुम्हाला त्या आयकॉनच्या साईटला पेन्सिल ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे
Ladki Bahin Rejected Form Reapply
Ladki Bahin Rejected Form Reapply
  • आता तुम्हाला Aadhar No एंटर करून व कॅपच्या फील करून Validate Aadhar ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
Ladki Bahin Rejected Form
Ladki Bahin Rejected Form
  • तुमच्यासमोर तुमचा अर्ज पुन्हा एकदा ओपन होईल त्यामध्ये जे पण तुम्हाला त्रुटी दिलेली आहे ते त्रुटी व्यवस्थितपणे दुरुस्त करून अर्ज SUBMIT करून द्या .
Ladki Bahin Rejected Form Reapply
Ladki Bahin Rejected Form Reapply

अशाप्रकारे तुम्ही रद्द झालेला फॉर्म दुरुस्त करून पुन्हा एकदा सादर करू शकता परंतु सरकारकडून अर्ज दुरुस्त करण्याची फक्त एकदा संधी दिली जाते त्यासाठी अर्ज काळजीपूर्वक चेक करून सादर करावे

Ladki Bahin Rejected Form reApply Offline

जर तुम्ही तुमचा अर्ज सेतू केंद्रामध्ये व अंगणवाडी मार्फत सादर केलेला आहे तर तुम्ही त्यांना भेट देऊन तुमच्या अर्जाच्या स्थिती संदर्भात व त्रुटी संदर्भात माहिती घेऊन तो अर्ज परत एकदा त्रुटी दुरुस्त करून सादर करू शकता.

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

1 thought on “Ladki Bahin Rejected Form reApply : रिजेक्ट झालेले अर्ज असे करा सादर फक्त 2 मिनिटांमध्ये, अर्ज करतानी हे चूक करू नका”

Leave a Comment