Ladki Bahin Scheme New Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना विकासाच्या केंद्रबिंदू मध्ये ठेवून मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा करण्यात आली या योजनेमध्ये यशस्वी योजना झाली त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
या योजनेच्या मदतीने राज्यातील गरीब महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्यात सरकारला यश आले अशातच महिलांच्या आता सोन्याचे दिवस येणार आहेत कारण सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे आणि आता महिला लखपती होणार आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.
50 लाख महिला होणार लखपती
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणूक आहे अशातच महायुती सरकारकडून 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याची आश्वासन त्यांनी वचना केलेले आहे त्यामध्ये 500 बचत गटांसाठी एक हजार कोटीचा फिरता निधी सरकारकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे परंतु यासाठी महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा एकदा स्थापन होणे आवश्यक आहे.
हे पण वाचा : 9600 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार, परंतु याच महिलांना मिळणार पैसे
आता महिलांचे येणार सोन्याचे दिवस
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेचा लाभ महिलांना मिळाला परंतु आता राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे महायुती सरकारकडून महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करून ते 2100 रुपये देऊ असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले त्याचप्रमाणे महाविकास आघाडी मार्फत त्यांच्या वचनाम्यामध्ये महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत दर महिन्याला 3000 हजार रुपये देऊ असे आश्वासन देण्यात आले त्यामुळे सरकार कोणते पण येऊ महिलांचे सोन्याचे दिवस येणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Scheme New Update : आता महिलांचे येणार सोन्याचे दिवस,सरकारचा मोठा निर्णय, आता महिला होणार लखपती”