Majhi Ladki Bahin Website Form : महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे आणि राज्यातील महिलांना या वेबसाईटच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे परंतु लाखो महिलांनी या योजनेसाठी वेबसाईच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत त्या अर्जाची पडताळणी अद्याप सरकारकडून सुरू करण्यात आलेली नाही .
परंतु नारीशक्ती दूत च्या माध्यमातून अर्ज केलेल्या पात्र महिलांना या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे त्यामुळे राज्यातील महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे ती वेबसाईट मधून केलेल्या अर्ज कधी मंजूर होणार आणि या योजनेचा हप्ता कधी मिळणार तर आज आपण यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहूया.
Table of Contents
Ladki Bahin Website Form Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची लाभार्थी | राज्यातील महिला |
योजनेचे उद्देश | आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करणे |
योजनेचे पात्रता | महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे व त्याप्रमाणे महिलांचे वय 21 ते 65 वर्ष आता असावे |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रतिमा |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 सप्टेंबर 2024 |
Ladki Bahin Website Link | Click Here |
हेल्पलाइन नंबर | 181 |
About Ladki Bahin Website Form
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना पण दिसत आहे या योजनेचा पहिला हप्ता राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला हे महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे व त्याप्रमाणे महिलांचे वय 21 ते 65 वर्ष हात असावे आणि शासनाने जाहीर केलेली सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.
उर्वरित महिलांना या कारणामुळे नाही मिळाले पैसे
नारीशक्ती दूत च्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या महिलांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर पण या योजनेचा पहिला हप्ता त्यांना मिळाला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही अशा महिलांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही तरी अशा महिलांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे जणेकरून या योजनेचा पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
महिलांना मिळणार 4500 हजार रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले होते व त्यांचे अर्ज मंजूर पण झाले पण काही कारणास्तव या योजनेचा पैसा त्यांना मिळाला नाही व त्याचप्रमाणे ज्या महिलांनी नवीन अर्ज केलेला आहे अशा सर्व महिलांना सरकारकडून येत्या पुढील महिन्यामध्ये तीन महिन्याचे मिळून 4500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
लाडकी बहीण वेबसाईटने केलेली अर्ज मंजूर
राज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज सादर केला आहे परंतु त्यांचे अर्ज अद्याप मंजूर झाले नाही अशा सर्व महिलांचे अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत पडताळणी व मंजूर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरच पात्र महिलांच्या यादी तयार करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्यात येईल व त्यानंतर या योजनेअंतर्गत दुसरा हप्ता या सर्व महिलांना मिळणार.
Ladki Bahin Website Form Status Check
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही पण वेबसाईटचे माध्यमातून अर्ज केलेला आहे तर तुम्ही तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही या संदर्भात माहिती घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेपला फॉलो करावा लागेल.
- सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) जावे लागेल
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचा होम पेज ओपन होईल
- त्यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होणार तुम्ही तयार केलेली लॉगिन आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे
- लॉगिन झाल्यानंतर Applications Made Earlier या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- तुमच्यासमोर तुम्ही केलेल्या अर्जाची लिस्ट दिसेल
- जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या Applcation Status मध्ये Pending असे दाखवत आहे तर तुमचा अर्ज पडताळणी करणे बाकी आहे
- जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या Applcation Status मध्ये RE-SUBMIT असे दाखवत असल्यास तुमचा अर्ज काही त्रुटीसंदर्भात परत आलेला आहे तो अर्ज पुन्हा एकदा त्रुटी दुरुस्त करून सादर करावा लागणार.
- जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या Applcation Status मध्ये Approvel असे दाखवत असल्यास तुमचा अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत मंजूर करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana 2nd Installment List | Click Here |
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटात | Click Here |
Ladki Bahin Yojana Aadhar Link Process | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .