Ladki Bahin Yojana 1st Installment : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु सरकारने या तारखेच्या अगोदर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे सुरू केलेली आहे तर चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण माहिती.
₹3000 लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे आणि त्या महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आली आहे, अशा महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून ₹3000 जमा होणे सुरूच झाले आहे,
मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट 2024 रोजी अनेक महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि लवकरच 1 कोटी 2 लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 17 ऑगस्ट 2024 पर्यंत पैसे जमा केली जाणार आहे.
Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेची वेबसाईट झाली सुरु, लवकर करा ONLINE अर्ज सादर
नाही मिळाले पैसे लगेच करा हे काम
महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यास सुरवात झालेली आहे, महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता 3000 जमा करण्यात आलेला आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 33 लाख अशा पात्र महिला आहेत ज्यांचे खाते आधार लिंक नाही.
त्यामुळे अशा महिलांनी एक-दोन दिवसांमध्ये आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन राज्याची महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून करण्यात आली आहे जेणेकरून या योजनेचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास अडचणी येणार नाहीत..
अशाच प्रकारच्या सर्वात पहिले माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप चॅनल जॉईन करू शकता
Ladki Bahin Yojana 1st Installment Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Yojana Approval List Check | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .