Ladki Bahin Yojana 6th Hapta : पुढील 48 तासात जमा होणार ₹2100 रुपये, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 6th Hapta News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यघरातून मोठ्या प्रमाणात महिलाचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे सरकारने अवघ्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पाच हप्त्याची पैसे 7500 हजार रुपये पण जमा केले आहेत या योजनेचा लाभ घेऊ महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना लागू केली आहे.

परंतु महिला आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून पुढील 48 तासांमध्ये या योजनेची सहाव्या हाताचे पैसे जमा होणार अशी माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

आता महिलांना मिळणार 2100 रुपये हप्ता

महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे मतदान पूर्ण झालेले आहे आणि 23 तारखेला राज्यांमध्ये कोणते सरकार स्थापन होणार ते सर्वांना कळेल राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यास राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या योजने अंतर्गत 1500 रुपये 2100 रुपये मिळणार आहे असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान देण्यात आलेले होते.

या महिलांना मिळणार 9600 रुपये

राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेअंतर्गत एकही हप्त्याचे पैसे त्यांना मिळाले नाहीत अशा महिलांना उर्वरित पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये त्याचप्रमाणे राज्यांमध्ये महायुती सरकार स्थापन झाली तर 2100 रुपयाचा डिसेंबरचा हप्ता म्हणजे महिलांना थेट 9600 रुपये त्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

हे पण वाचा : या महिलांना नाही मिळणार सहावा हप्ता, या चुकी मुळे लाखो महिला अपात्र

Ladki Bahin Yojana 6th Hapta
Ladki Bahin Yojana 6th Hapta

पुढील 48 तासात जमा होणार ₹2100

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक सभेमध्ये महिलांना आश्वासन देण्यात आले होते की जर राज्यांमध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून 2100 रुपये हप्ता देऊ आणि ही रक्कम महिलांच्या खात्यात नोव्हेंबर मध्येच जमा करू अशे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते

उद्या विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट आहे आणि कोणाला बहुमत मिळाले हे सिद्ध होणार आहे जर महायुती सरकारला बहुमत मिळाले आणि राज्यामध्ये पुन्हा महायुतीच्या सरकार स्थापन झाल्यास पुढील 48 तासात महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे 2100 रुपये सरकार जमा करणार आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana 6th Hapta : पुढील 48 तासात जमा होणार ₹2100 रुपये, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे”

Leave a Comment