Ladki Bahin Yojana 7th Hapta : जानेवारीचा हप्ता या महिलांना मिळणार नाही, मोठ कारण आलं समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 7th Hapta News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना या योजनेचे माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना देत आहे आणि लवकरच योजनेअंतर्गत 2100 महिना दिला जाणार आहे आतापर्यंत सरकारकडून सहा हप्त्याचे पैसे 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी यश प्राप्त झालेली आहे.

महाराष्ट्र सरकारने ६ हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केले आहे आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लवकरच या योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे परंतु त्यामध्ये अनेक महिला सातव्या हत्या पासून वंचित राहणार अशी बातमी समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महिलांच्या खात्यात सातवा हप्ता या दिवशी जमा होणार

महाराष्ट्र सरकारने डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे अशातच महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता 15 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा केला जाणार.

हे पण वाचा : खूशखबर लाडकी बहीण योजनेची ₹2100 रुपयाची नवीन यादी तयार, लगेच चेक करा तुमचे नाव आहे

जानेवारीचा हप्ता या महिलांना मिळणार नाही

महाराष्ट्र सरकारकडून लवकरच लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे परंतु अनेक महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा होणार नाही अशी बातमी समोर येत आहे.

Ladki Bahin Yojana 7th Hapta
Ladki Bahin Yojana 7th Hapta

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार ज्या महिला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना पण या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याचप्रमाणे ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana 7th Hapta : जानेवारीचा हप्ता या महिलांना मिळणार नाही, मोठ कारण आलं समोर”

Leave a Comment