Ladki Bahin Yojana 7th Installment : आनंदाची बातमी, 7 वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा ? पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 7th Installment News In Marathi : राज्यातील महिलांना अतिदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला 1500 रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत सहा हप्त्याचे पैसे 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.

अशातच आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे परंतु सरकारने मकरसंक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे अशी बातमी समोर येत आहे तर आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana 7th Installment Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विभाग
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
Ladki bahin Yojana Registration 2025Click Here
हेल्पलाइन नंबर181

लाडक्या बहिणीच्या खात्यात 7 वा हप्ता जमा ?

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे की सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी पण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून अद्याप लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्त महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही.

हे पण वाचा :  दंडाची भीती स्वतःहून 4000 हजार लाडक्या बहिणी योजेतून बाहेर, सरकारचा सर्वात मोठा निर्णय

महिलांच्या खात्यात 7 वा हप्ता कधी मिळणार

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत सहा हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यांत जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे.

Ladki Bahin Yojana 7th Installment
Ladki Bahin Yojana 7th Installment

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून 20 जानेवारी 2024 नंतर या योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार अशी माहिती मिळत आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana 7th Installment : आनंदाची बातमी, 7 वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा ? पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment