Ladki Bahin Yojana 7th installment : आनंदाची बातमी 7 वा हप्ता पुढील 72 तासामध्ये जमा होणार, लगेच पहा तारीख आणि वेळ

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 7th installment News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्वपूर्ण योजना आहे ज्या योजनांच्या मदतीने महायुती सरकारला विधानसभा निवडणूकित मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले या योजनेचे लाभ आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना सरकार देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिलांना आर्थिक स्वतंत्र्य मिळेल या उद्देशाने ही योजना सरकारने सुरू केली आहे.

आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत सहा हफ्ताचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून सातवा हप्ता जमा करण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेली आहे त्याची माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

7 वा हप्ता पुढील 72 तासामध्ये जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून मकर संक्राती दिवशी या योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणारा अशी बातमी समोर येत होती परंतु मकर संक्रांति होऊन गेली तरी पण महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा झालेला नाही आशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकार कडून पुढील 72 तासांमध्ये महिलांच्या खात्यात ७ वा हप्ता ( Ladki Bahin Yojana 7th installment ) जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये लाखो महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा पण झालेला आहे त्याचप्रमाणे या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून दोन टप्प्यात लाभ महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

सातव्या हप्त्याच्या पहिल्या ठप्याची तारीख

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता ( Ladki Bahin Yojana 7th installment ) पुढील 72 तासांमध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये सरकार दोन टप्प्यात पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे पहिला टप्पा हा 22 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये जमा करण्यात येणार आहे

हे पण वाचा : दंडाची भीती स्वतःहून 4000 हजार लाडक्या बहिणी योजेतून बाहेर, सरकारचा सर्वात मोठा निर्णय

सातव्या हप्त्याच्या दुसरा ठप्याची तारीख

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सात हप्ता 26 जानेवारी 2025 पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात 25 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये सरकारकडून लाभ जमा करण्यात येणार आहे.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana 7th installment : आनंदाची बातमी 7 वा हप्ता पुढील 72 तासामध्ये जमा होणार, लगेच पहा तारीख आणि वेळ”

Leave a Comment